।। जय श्री नामदेव ।।

आवश्यक सुचना

"आपण मेळाव्यास दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्धल आम्ही मेळावा आयोजन समिती सर्व शिंपी समाज बांधवांचे कायम ऋणी राहू.
धन्यवाद "

संत नामदेव

संपूर्ण देशात शिंपी समाज हा वास्तव्य करीत आहे. परंतु शिंपी समाज अनेक पोटजातीत किंवा शाखांमध्ये विभागला असून नानाविध सांस्कृतिक, सामाजिक मुल्याचे जतन करीत आहे. असे असले तरीही शिंपी समाज हा अजूनही सर्वतोपरी विकास पावलेला नाही. सामाजिक, आर्थिक व राजकीय द्रुष्टया मागासलेल्या शिंपी समाजाला प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास तुम्हा-आम्हा सर्वाना विश्वसंत श्री नामदेव महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक प्रबोधन करण्याची नितांत गरज आहे. शिक्षणाची कास धरून, उद्योगाची आस धरून सामाजिक विकासाचा ध्यास बाळगून समाजातील अनिष्ठ प्रथांना नष्ट करण्याची गरज लक्षात घेऊन सामाजिक कार्याचा भाग म्हणून चंद्रपूर येथे शिंपी समाजातील उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे

संपर्क - चंद्रपूर

श्री. संजय य. टिकले

'सुयश' प्लॉट नं. ९, स्नेह नगर, चंद्रपूर, मो. ९४२२१३५७०१

श्री. अविनाश म. रेभनकर

भावना रेडीमेड , गोलबाजार, चंद्रपूर, मो. ९०२८१०५९५९

श्री. राजू न. लांडे

विवेकानंद नगर, वडगांव रोड, चंद्रपूर, मो. ८८०६०८६४५२

प्रा. श्री. आल्हाद श्री बहादे

'शुक्रतारा' स्नेह नगर, चंद्रपूर, मो. ८०५५५९६६१०

संपर्क - गडचिरोली

श्री. राजेश व्ही. नेरकर

मोहिनी कॉम्प्लेक्स, चामोर्शी रोड, गडचिरोली, मो. ९६०४१२२१५५

श्री. दिपक ग. वैरागडे

लाखांदूर रोड, वडसा, गडचिरोली, मो. ९५२७४८१६१२

मेळावा वेळापत्रक


११ नोव्हेंबर २०१७
सकाळी १०:०० ते सायं ७:०० वाजेपर्यंत
१२ नोव्हेंबर २०१७
सकाळी १०:०० ते सायं ५:०० वाजेपर्यंत

-->